Pratap logo
Home | Faculty Login | Alumni Login| Webmail
 

     

 

विद्यार्थी कल्याण विभाग




 

वार्शिक अहवाल - 2012-13

विद्याथ्र्यांच्या षैक्षणिक व व्यक्तीमत्व विकासाच्या दृश्टीने महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण् विभाग 2009-10 पासून उ.म.वि मार्गदर्षनाने कार्यरत आहे. विभागाचे अध्यक्ष मा.प्राचार्य डाॅ.एस.आर.चैधरी तर विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डाॅ.धनंजय रमाकांत चैधरी यांच्याकडे या विभागाची जबाबदारी आहे. विद्यापीठाचे संचालक प्रा.डाॅ. पंकजकुमार नन्नवरे त्यांनी विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून मान्यता दिली त्याबद्दल आभारी आहोत.षैक्षणिक वर्श 2012-13 मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार व मार्गदर्षनानुसार विविध स्पर्धेत व कार्यषाळांमध्ये उत्साहाने सहभागी झालेत. आर्थिक दुर्बल घटक षिश्यवृत्ती योजना, एकलव्य षिश्यवृत्ती योजना इ. उपविभाग कार्यरत आहेत. जुन व जुलै महिन्यात माजी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डाॅ.पी.बी.भराटे यांनी कामकाज पाहिले व पुढील मार्गदर्षन केले.

आॅगस्ट - विद्यार्थी कल्याण विभाग सल्लागार समिती स्थापना करण्यात आली. अध्यच मा. प्राचार्य डाॅ. एस.आर.चैधरी, सचिव प्रा.डाॅ. धनंजय रमाकांत चैधरी यांनी षैक्षणिक वर्शात होणा-या कार्यक्रमांची चर्चा व आराखडा मंजूर करण्यात आला. षैचणिक वर्श 2012-13 विभागाचे उद्घाटन करण्यात आले.

सप्टंेबर - विद्यार्थी सुरक्षा अपघात योजना विद्यापीठ परिपत्रकानुसार पदवी ते पदव्युत्तर प्रवेषित विद्याथ्र्यांचा विमा काढण्यात आला. या कामात श्री.ए.पी.मैराळे व श्री. समाधान पाटील यांनी सहकार्य केले. तसेच विद्यार्थी वैद्यकीय तपासणी सोजना अंतर्गत वसविगृहातील विद्यार्थींनींचे वैद्यकीय तपसणी करण्यात आली. तसेच इतर आजारांबद््दल माहिती दिली. वसतिगृहविभाग प्रमुख प्रा.डाॅ.विजय तुंटे यांनी सहकार्य केले. विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार बोरीनदी किनारी गणेष विसर्जन काळात न.पा.अमळनेर यांचे तर्फे निर्माल्य संकलनार्थ मोहिमेत वाहनाची व्यवस्था करण्यात आली. अभियानास योग्य प्रतिसाद मिळाला.

आॅक्टोबर - विद्यार्थी परिशद सचिव निवड नामनिर्देषन समिती तर्फे रणजित नाना पाटील, एस.वाय.बी.ए. याची निवडणूक पध्दतीने निवड करून त्या संदर्भातील अहवाल विद्यापीठात सादर करण्यात आला. विद्यापीठ व वर्ग प्रतिनिधी सभा आयोजित करण्यात आली. विद्याथ्र्यांच्या विविध समस्या प्रतिनिधींमार्फत सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

डिसंेबर - दि. 01/12/2012 ते दि. 08/12/2012 दरम्यान जागतिक एड्स दिवसानिमित्त जाणिव जागृती कार्यषाळा आयोजित करण्यात आली. राश्ट््रीय सेवा योजना विभागांमार्फत रॅलीचे आयोजन करण्यात आले.

जानेवारी - उत्तर महाराश्ट््र विद्यापीठातर्फे युवारंग युवक महोत्सव विद्यार्थी कल्याण विभागातील सर्वात मोठा उपक्रम असून एस.पी. डी.एम.महाविद्यालय, षिरपूर येथे दि. 05/01/2013 ते दि. 08/01/2013 दरम्यान युवारंग युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयातर्फे एकूण 33 विद्याथ्र्यांनी व 15 संघ व्यवस्थापकांनी सहभाग नांेदविला. या स्पर्धेत महाविद्यालयाला 21 कला प्रकारात सर्व साधारण प्रथम क्रमांकाचे बक्षिसासह एकूण 21 सुवर्ण पदके, 6 रजत, 13 कांस्य, असे एकूण 40 पदके मिळवून महाविद्यालयााने नावलौकीक मिळवून यषाची उज्वल परंपरा राखली. प्रथम क्रंमाक विडंबन कला प्रकारात स्नेहल सूर्यवंषी, सायली कुळकर्णी, स्वप्नील चैधरी, उत्तम खजूरे, गुरूदास गोकुळ, अक्षय पवार यांनी सहभाग घेतला, प्रथम क्रंमाक नृत्य कला प्रकारात मोहन पाटील, रविंद्र कोळी, खेमचंद पाटील, राहुल पाटील, षितल पाटील, भूमी पंडया, दिपाली बोरसे, रूणाली पाटील, षितल पाटील, याांनी सहभाग नांेदविला, प्रथम क्रमांक वादन कला प्रकारात, श्रीपादा षिरवळकर यांने बक्षिस प्राप्त केले. भारतीय समूह गीत गायन या कला प्रकारात प्रथम क्रमांक अभिजित महाजर, प्रफुल्ल पाटील,तेजस्वीनी पाटील, स्नेहल सूर्यवंषी, मोनाली बहिरम, सोनाली देषमुख, यांना मिळाला. मुकनाटक कला प्रकारात सायली भावसार, समाधान कोळी, आसिफ पिंजारी, राहुल पाटील, रिध्देष लटपटे, अविनाष पाटील, यांनी व्दितीय क्रमांक मिळविला. पाष्चात्य गायन या कला प्रकारात तृतीय क्रमांक मोनाली बहिरम, सोनाली देषमुख, तेजस्वीनी पाटील, प्रफुल्ल पाटील, उमर पिंजारी, प्रसाद कुळकर्णी यांनी प्राप्त झाला. मिमीक्री या कला प्रकारात उत्तम खजूरे यांस तृतीय क्रमांक प्राप्त केला. वक्तृव व वादविवाद स्पर्धेत कु.माधुरी निंबाळकर, कु.कोमल दोषी यांनी तर कु. सोनवणे, यांनी ललित कला प्रकारात सहभाग नांेदविला. संघ व्यवस्थापक म्हणून विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डाॅ.धनंजय चैधरी,प्रा.डाॅ.सौ.कल्पना पाटील, समन्वयक प्रा.विनय जोषी, प्रा.डाॅ.पी.बी.भराटे, प्रा.सौ.विद्या चैक, प्रा. सतिश सोनार, प्रा,मुकुंद संदानषिव, प्रा.एल.एल.मोमाया, प्रा.डाॅ. षषिकांत सोनवणे, प्रा.नलिनी पाटील, प्रा.संदिप नेरकर, प्रा.नितीन पाटील, प्रा.योगेष तोरवणे, प्रा.हरेश चैधरी, प्रा.डाॅ.मुकेष भोळे, इ. व्यवस्थापकांनी व मुंबईचे संगीत साथीदार श्री. रविराज व त्यांचे सर्व सहकारी तसेच रोहन मुंदडा, सागर परदेषी व अनिता पाटील यांनी सहकार्य केले. युवारंगापूर्वी महाविद्यालयात विविध कार्यषाळा राबविण्यात आल्या.

स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने दि.12/01/2013 रोजी प्रदर्षन व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. युवा भारत याा विद्याथ्र्यांच्या स्वयंसेवी संस्थेने या कार्यात मोलाचे सहकार्य केले. प्रा.हरेश चैधरी यांनी कार्यक्रमाचे नियोजन व सुत्र संचलन केले. प्रा.प्रकाष पाटील, प्रा.संदिप नेरकर, प्रा.सौ. नलिनी पाटील यांनी परिक्षणाचे कार्यात सहकार्य केले

फेबु्रवारी - उत्तर महाराश्ट््र विद्यापीठाअंतर्गत षैक्षणिक वर्श 2012-13 साठी युवती सभा विभागातर्फे विद्यापीठाच्या अनुदानातुन दि.07/02/2013 ते 14/02/2013 दरम्यान स्वयंसिध्दा अभियान रू.5000/- व युवती व्यक्तिमत्व विकास रू.5000/- या कार्यषाळेचे आयोजन करण्यात आले.

मार्च - उत्तर महाराश्ट््र विद्यापीठांअंर्तगत षैक्षणिक वर्श 2012-13 साठी विभागातर्फे विद्यापीठाच्या अनुदानातुन दि.06/03/2013 ते 07/03/2013 दरम्यान पथनाटय कौषल्य कार्यषाळा व दि.07/03/2013 ते दि.08/03/2013 दरम्यान आपात्कालीन समायोजन व प्रषिक्षण कार्यषाळा आयोजन करण्यात आले.

एप्रिल - षैक्षणिक वर्श 2012-13 पासून उत्तर महाराश्ट््र विद्यापीठांअंतर्गत रक्तदानासाठी 2 गुणांचा अतिरिक्त लाभ रक्तदात्या विद्याथ्र्यांना मिळावा म्हणून दि.24/04/2013 रोजी महाविद्यालयात रक्तदान षिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यात 37 विद्यार्थी व 6 विद्यार्थीनी असे एकूण 47 रक्तदात्यांनी सहभाग नांेदविला.

नियतकालिक दृ महाविद्यालयातर्फे षैक्षणिक वर्श 2011/12 प्रतापीय या नियतकालिकाचे संपादक प्रा.डाॅ.पी.जे.जोषी यांच्या सहकार्याने प्रकाषन करण्यात आले. ष्ैाक्षणिक वर्श 2012-13 प्रतापीय या नियतकालिकाचे कामकाज सुरू आहे.

कमवा व षिका योजना - षैक्षणिक वर्श 2012-13 साठी विभागाचे समन्वयक प्रा.धिरज वैश्णव यांचे जबाबदारी व मार्गदर्षनाने कर्मवीर भाउराव पाटील कमवा व षिका योजना अंतर्गत 33 विद्याथ्र्यांना या योजनेचा लाभ मिळाला. श्री. दिलीप षिरसाठ यांनी विभागाचे कामकाज योग्य पध्दतीने नियोजन करून सर्व समिती सदस्य व विभाग प्रमुखांच्या सहकार्याने यषस्वी केले. कमवा व षिका योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या विविध विभागात सेवा केली त्याबद्दल विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक मा. पंकजकुमार नन्नवरे यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

युवती सभा - षैक्षणिक वर्श 2012 - 13 साठी विभागंातर्गत समन्वयिका प्रा.डाॅ.कल्पना आर.पाटील यांचे जबाबदारी व मार्गदर्षनाने युवती सभा विभागातर्फे विविध व्याख्याने व उपक्रम राबविण्यात आले. विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार स्वयंसिध्दा रू.5000/- व युवती व्यक्तिमत्व विकास रू.5000/- मिळालेल्या अनुदानातुन कार्यषाळेचे आयोजन करण्यात आले. पारोळा महाविद्यालयातील प्रा.डाॅ.उज्वला नेहते व डाॅ.सौ.गुजराथी यांनी युवतींना मार्गदर्षन केले. विभागातील युवतीसभे अंतर्गत पारोळा, मारवड, धनदाई, अमळनेर, इ. ठिकाणी विविध विद्यार्थीनी सहभागी झाल्या.

नाटय विभाग - षैक्षणिक वर्श 2012-13 मध्ये विभागातर्फे विविध नाटयस्पर्धांमध्ये सहभाग नांेदविला. पुरूशोत्तम करंडक स्पर्धा जळगांव येथे महाविद्यालयाच्या एक अधिक षुन्य या एकांकिकेस व्दितीय क्रमांक प्राप्त केला. उत्कृश्ठ कलाकार म्हणून दुस-यांदा ज्ञानेष्वर पाटील यास पारितोशिक प्राप्त झाले.पुढे या संघाने पुणे येथील स्पर्धेत सहभाग घेतला. प्रा.सौ.विद्या चैक, प्रा.नितिन पाटील, प्रा.योगेष तोरवणे यांनी मार्गदर्षन केले.

आर्थिक दुर्बल घटक योजना - षैक्षणिक वर्श 2012-13 साठी आर्थिक दुर्बल घटकांतर्गत अर्ज केलेल्या विद्याथ्र्यांना प्रा.डाॅ.निसार पटेल, प्रा.डाॅ.कल्पना पाटील, प्रा.संदीप नेरकर इ. च्या सहकार्याने मुलाखती अंती उ.म.विद्यापीठातर्फे षैक्षणिक कामासाठी रू.77,600/- अनुदान प्राप्त झाले. विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक मा. पंकजकुमार नन्नवरे यांचे हस्ते चेक देण्यात आले. एकुण 62 विद्याथ्र्यांना त्याचा लाभ मिळाला.

विद्यापीठस्तरीय विविध कार्यषाळेत सहभागासाठी विद्याथ्र्यांना प्रोत्साहीत करण्यात आले. साहस षिबीर- मुक्ताईनगर येथे रउफ पिंजारी, कु.दिपाली पाटील यांनी सहभाग घेतला.मैत्री षिबीर - फैजपूर येथे मोहन पाटील, सचिन पाटील, कु. स्नेहल सूर्यवंषी, कु.प्रियंका पाटील यांनी सहभाग नांेदविला, आदिवासी विद्यार्थी प्रेरणा व व्यक्तिमत्व विकास कार्यषाळा - बलवाडी धुळे येथे गूरूदास गोकूळ, विठोबा भिल्ल, पावरा स्वप्निल कु.रख्मा सोनवणे, कु. वर्शा ठाकरे, कु. सोनी भिल्ल यांनी सहभाग नांेदविला.यूवा संसद कार्यषाळा - नषिराबाद येथे प्रा.डाॅ.विजय तुंटे यांचा नेतृत्वाखाली, अमोल गोवरलाल माळी, अविनाष पाटील, कु.जागृती संतोश पाटील, कु. जयश्री पाटील यांनी सहभाग नांेदविला, विद्यापीठ व वर्ग प्रतिनिधी कार्यषाळा - मुक्ताईनगर येथे रण्जित पाटील यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचलन चोपडा कार्यषाळेत स्वप्निल चैधरी, कु षितल परदेषी यांनी सहभाग घेतला, जागतिक तापमान वाढीचा परिणम चोपडा कार्यषाळेत कु. षितल पाटील, कु. भागयश्री राजपूत, श्रीपाद ष्रिवळकर, सागर परदेषी यांना सहभाग घेतला. वर अमळनेर कार्यषाहेत कु. षितल परदेषी, कु. जागृती पाटील, पाटील मनोज,पाटील दिपक चतुर, सागर परदेषी चयांनी सहभाग घेतला, उमवि करंउक एकांकिका स्पर्धा - चोपडा येथे एक अधिक षून्य या एकांकिकेस तृतीय क्रमांकाचे 2000/- रूपयाचे पारितोशिक व स्मृतिचिन्ह प्राप्त झाले याा स्पर्धेत प्रा. डाॅ. धनंजय चैधरी व प्रा.डाॅ.कल्पना पाटील याांच्या नेतृत्वााखाली ज्ञानेष्वर पाटील, समाधान कोळी, अक्षय पवार, कु.सायली भावसार, गणेष पाटील, आसिफ पिंजारी अविनाष पाटील, रोहन मुंदडा, कु.वृषाली षाह, अनिता पाटील, प्रसाद कुळकर्णी, संदिप अहिरराव, सागर परदेषी यांनी सहभाग घेतला, वेषभुशा प्रथम रोहन मुंदडा, अक्षय पवार अभिनय प्रथम, आसिफ पिंजारी नैपथ्य प्रथम, अविनाष पाटील अभिनषय उत्तेजनार्थ, डाॅ. महेष आफळे एकांकिका लेखन प्रथम यांना वैयक्तिक पारितोशिके प्राप्त झाली. काव्यवाचन स्पर्धा - मारवड येथे उत्तम खजूरेने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर कु.प्रियंका पाटील हिने सहभाग घेतला.कथाकथ्न कार्यषाळा - षिरपूर येथे भूशण महाजन यांनी सहभाग घेतला.नाटयअभिवाचन षारिरीक षिक्षणषास्त्र महाविद्यालय जळगाव येथे उत्तम खजूरे, भूशण महाजन, प्रसाद जोषी यांनी सहभाग घेतला. पोवाडा गायन कार्यषाळेत श्रीपाद षिरवळकर, दर्षन जैन व भूशण यांनी सहभाग नांेदविला, विद्यापीठ प्रतिनिधी व वर्ग प्रतिनिधी कार्यषाळेत रणजित नाना पाटील व स्वप्नील चैधरी यांनी सहभाग घेतला. नाटयगीत व ीाावगीत गायन कार्यषाळेत श्रीपाद ष्रिवळकर, कु तेजस्वीनी पाटील, कु.स्नेहल सूर्यवंषी, अभिजित महाजन, व प्रफुल्ल पाटील यांनी सहभाग नांेदविला, तसेच संषोधन पध्दती कार्यषाळा उ.म.वि. जळगाव येथे उमष पाटील याने सहभाग नोंदविला, रोजगार विकसन कार्याषाळेत सहभाग नांेदविला. विद्यापीठस्तरी पथनाटय कौषल्य कार्यषाळेत मोहन पाटील,स्वप्नील चैधरी, उत्तम खजुरे, कु. तेजस्वीनी पाटील,तसेच आपाल्कालीन समायोजन प्रषिक्षण कार्यषाळेत कु.दिपाली बोरसे, कु. हर्शदा पाटील, उज्वला पाटील,सचिन पाटील, भुशण पाटील, दिपक सैंदाणे, राज्यस्तरीय उत्कर्श सांस्कुतिक स्पर्धा - कोल्हापुर येथे झाली. विद्यापीठाच्या संघात संघ व्यवस्थापक प्रा. उाॅ. धनंजय चैधरी सोबत श्रीपाद षिरवळकर,भुशणा पाटील, कु.तेजस्वीनी पाटील, कु. सूजाता पाटील, कु.ज्योती सोनवणे, कु. दिपीका पाटील, साधना वैराळै, प्रियंका पाटील यांनी सहभाग नांेदविला. भारतीय छात्र सांसद पुणे येथे रणजित पाटील, स्वप्नील चैधरी, रोहन मुंदडा निखिल तलवारे, सचिन गरूड यांनी सहभाग घेतला. राज्यस्तरीय मुद्रा स्पर्धा नाषिक येथे वाद्यावाादनात श्रीपाद षिरवळकर यांस व्दितीय क्रमांकाचे बक्षिस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त झाले. राज्यस्तरीय म.गांधी विचार षिबीर - जालना, येथे सचिन गरूड, विपीन पाटील, कु. निवेदिता साळुंखे, कु. हर्शदा पाटील यांनी सहभाग नांेदविला. लायन्स क्लब पथनाटय स्पर्धा, जळगांव - तृतीय क्रमांक मिळविला, मु.जे.जळगांव म.गांधीकार्यषाळेत भूशण महाजन, आषिश पाटील, कु. षितल पाटील, कु. संगीता बागुल यांनी सहभाग घेतला. नषिराबाद येथे म.गांधी युवा प्रेरणा षिबीरात योगेष पाटील, कुलदीप पवार, कुु षितल परदेषी, कु, वर्शा मिस्तरी यांनी सहभाग नांेदविला. मु.जे.जळगाव मुल्यषिक्षण कार्यषाळेत भूशण महाजन, आषिश पाटील, दर्षन जैन, रणजित पाटील यांनी सहभाग घेतला. उ.म.वि. जळगाव येथ्ेा नेतृत्व विकाय कार्यषाळेत विरभुशण भिमराव पाटील, सचिन गरूड, कु. ललिता भदाणे, कु.करिष्मा पाअील यांनी सहभाग नांेदविला. इ. अनेक ठिकाणी वर्शभर विद्यापीठातर्फे होण-या कार्यषाळा व स्पर्धांना महाविद्यालयातील विद्याथ्र्यांनी सहभाग नंोदविला.

विद्यार्थी कल्याण विभागातर्फे होणा-या सर्व उपक्रमांना यषस्वीरित्या पार पाडण्यासाी खानदेष षिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, मा.प्राचार्य डाॅ.एस.आर.चैधरी. प्रा.डाॅ. एल.ए.पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्षन व सहकार्य लाभले. तसेच माजी विद्यार्थी कल्याण अधिकारी व उपप्राचार्य प्रा.डाॅ.पी.बी.भराटे, उपप्राचार्य प्रा.एस.ओ.माळी, प्रा,सुधीर पाटील, प्रा.डाॅ.डी.एन.गुजराथी, प्रा,डाॅ.सौ.ज्योती राणे, विभागाचे सदस्य प्रा. एस.बी.सोनार, प्रा.डाॅ. सौ.एस.एस.माहेष्वरी,युवती सभा समन्वयीका प्रा.डाॅ.सौ कल्पना पाटील, कमवा व षिका योजन समन्वयक प्रा.धिरज वैश्णव,राश्ट््रीयसेवा योजना उ.म.वि. सदस्य प्राा.डाॅ.निसार पटेल,कार्यक्रम अधिकारी प्रा.संदिप नेरकर, प्रा.व्ही.बी.मांटे, प्रा.सौ.नलिनी पाटील तसेच स्वयंसेवक रोहन मुंदडा, दर्षन जैन, विद्यार्थी प्रतिनीधी रणजित नाना पाटील व स्वयंसेवकांनी वेळोवेळी सहकार्य केले.


 

वादविवाद विभाग - वार्शिक अहवाल - 2012-13

विद्याथ्र्यांच्या ष्ैाक्षणिक व व्यक्तीमत्व विकासाच्या दृश्टीने महाविद्यालयात वादविवाद विभाग कार्यरत आहे. प्रा.डाॅ.धनंजय रमाकांत चैधरी यांचे कडे या विभागाची जबाबदारी होती. षैक्षणिक वर्श 2012-13 मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी राज्य व विद्यापीठ स्तरीय विविध स्पर्धेत सहभागी झालेत ते पुढील प्रमाणे.

महाराश्ट््र षासनातर्फे झालेल्या स्वच्छता मित्र करंडक अमळनेर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कनिश्ठ विभागात कु. माधुरी मधुकर निंबाळकर प्रथम वर्श हिला प्रथम क्रमांकाचे 5000/- रू. तर वरिश्ठ स्तरावर कु. कादंबरी विजय वानखेडेहिला प्रथम क्रमांकाचे 5000/- रू. चे बक्षिस प्राप्त झाले. भुसावळ येथ्ेा झालेल्या पोस्टर स्पर्धेत कु.प्रियल संजय षाह हिला प्रथम क्रमांकाचे बक्षिस 2000/- रू. व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले. मोहन षालीग्राम सपकाळे यांस उस्मानाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे बक्षिस 1500/- रू. व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले. नाषिक येथे झालेल्या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत प्रकाष षिवाजी पाटील यांस व्दितीय क्रमांकाचे 1500/- रू. चे बक्षिस व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले. तसेच कु. कादंबरी विजय वानखेडे हिला व्दितीय क्रमांकाचे 1500/- रू.चे बक्षिस व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले. औरंगाबाद येथे झालेल्या प्रष्नमंजुश स्पर्धेत समाधान कोळी यांस व्दितीय क्रमांकाचे 1500/- रू. चे बक्षिस व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले. जळगाव येथे कै. बबनभाउ बाहेती महाविद्यालयात झालेल्या स्पर्धेत संदिप नाना महाजन व स्वप्नील मनोहर साळुंखे यांना व्दितीय क्रमांकाचे 1500/- रू. चे तृतीय क्रमांकाचे सामुहिक बक्षिस व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले. तसेच काव्यवाचन स्पर्धेत कादंबरी विजय वानखेडे हिला 500/- रू. चे उत्तेजनार्थ बक्षिस व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले. धुळे येथे जयहिंद महाविद्यालयात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत कु. कोमल योगेष दोषी हिला व्दितीय क्रमांकाचे 500/-रू. व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले. वर कु.विनिता आहुजा सहभाग नोंदविला. प.पू आसाराम बापू कंेद्रातर्फे झालेल्या दिव्यप्रेरणा परीक्षेत कनिश्ठ विभागात कु. जामखेडकर मयुरी तेजेंद्र इ.12वी प्रथम क्रमांकाचे बक्षिस घडयाळ व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले.वरीश्ठ स्तरावर कु. गोसावी सायली सुनिल प्रथम क्रमांकाचे बक्षिस घडयाळ व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले. अमळनेर धनदाईमाता महाविद्यालयात झालेल्या काव्यलेखन स्पर्धेत कु. धनश्री रमेष मिस्तरी हिला प्रथम क्रमांकाचे 500/- रू.चे बक्षिण व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले. तर चंद्रषेखर सुरेष राजपूत यांस तृतीय क्रमांकाचे 300/-रू.चे बक्षिस व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले. जळगाव येथे मुलजी जेठा महाविद्यालयात झालेल्या निबंध स्पर्धेत कु. राजेष्वरी चव्हाण उत्तेजनार्थ बक्षिस व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले. पिलखोड चाळीसगाव येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत स्वप्नील मनोहर साळुंखे व कु. रेणूका नथ्थु मराठे, कु.कादंबरी विजय वानखेडे यांना प्रत्येकी 100/-रू. उत्तेजनार्थ बक्षिस व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले. तसेच प्रसाद सुभाश भामरे, कु.धनश्री रमेष मिस्तरी, युधिश्ठीर दिलीप अहिरराव यांनी काव्यवाचन स्पर्धेत सहभाग नांेदविला.

एम.जे.काॅलेज जळगांव येथे झालेल्या विद्यापीठ स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वृषाली प्रणय षाह व प्रियल संजय षाह यांनी सहभाग घेतला. जळगांव कुसुंबा येथे झालेल्या विद्यापीठ स्तरीय सूत्रसंचलन कार्यषाळेत विरभूशण भिमराव पाटील व दिपाली संजय पाटील यांनी सहभाग घेतला. जळगांव येथे बाहेती महाविद्यालयात झालेल्या राज्यस्तरीय विवके वाहीनी एकदिवषीय कार्यषाळेत अक्षय रणछोड पाटील व प्रसाद सुभाश भामरे तसेच प्रा.धनंजय चैधरी यांनी सहभाग घेतला. चोपडा येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत युधिश्ठीर दिलीप अहिरराव व स्वप्नील मनोहर साळूंखे यांनी सहभाग घेतला. दोंडाईचा येथे झालेल्या विद्यापीठ स्तरीय कथाकथन स्पर्धेत कु. लक्ष्मी बाविस्कर व युधिश्ठीर दिलीप अहिरराव यांनी सहभाग घेतला. भुसावळ येथे झालेल्या विद्यापीठ स्तरीय काव्यवाचन स्पर्धेत चि. नितीन दिलीप अहिरराव व कु. कादंबरी विजय वानखेडे, कु. धनश्री रमेष मिस्तरी. चंद्रषेखर सुरेष राजपूत यांनी सहभाग घेतला.


 

where to buy abortion pill

how to order the abortion pill online http://www.mastertrustofcalifornia.com/blog/page/abortion-with-pill.aspx abortion pill online
     
Latest News