Admission-2020/21 (For BBA, BCA, MMS)
Prospectus 2020-21
Instructions
Advertisement
SCHEDULE FOR FYBCA BBA (Revised)
BBA, BCA- First Merit List
Process of BCA & BBA Online Entrance Exam 2020-21
BCA & BBA Exam Schedule (New)
Click on Apply for Application form


संगणक क्षेत्रात भविष्य घडवण्याची संधी..... पदवी नंतर चे शिक्षण संगणक क्षेत्रात आजच निर्णय घ्या..... खान्देश शिक्षण मंडळ, प्रताप महाविद्यालय, अमळनेर (स्वायत्त )संचलित संगणक व्यवस्थापन विभागात, 1) एम एम एस (2 वर्ष ) * पदवीधर कोणतीही शाखा वैशिष्ट्य : 1. संगणक क्षेत्रात पदार्पण कुठल्याही शाखेचा पदवीधर विध्यार्थीकरिता अतिशय माफक फि मध्ये 2. नवीन संगणक प्रणाली नुसार अभ्यासक्रम 3. सुसज्ज संगणक प्रयोग शाळा 4. भरपूर प्रमाणात संगणक प्रात्यक्षिक 5. उच्चशिक्षित शिक्षकवृंद 4. सेमिनार, कॉन्फरन्स, कार्यशाळा विभागात आयोजित करण्यात येतात 5. विध्यार्थ्यांना वेळोवेळी विषय शिक्षकानं मार्फत मार्गदर्शन.. 6. इतर महाविद्यालय व विद्यापीठात विध्यार्थीना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी 7. महाविद्यालयीन स्पर्धाचे आयोजन8. विभागात मुलाखतींचे पूर्व तयारीचे आयोजन 9. मर्यादित प्रवेश असल्यामुळे आजच प्रवेश नक्की करा...
10.एम एम एस करिता पुढील लिंक चा उपयोग करा. https://forms.gle/81qfpLAjufsoC4XD8
संपर्क - राहुल पाटील - 83299-33855 उषा माधवानी - 89992-48196
संगणक क्षेत्रात भविष्य घडवण्याची संधी..... 12वी नंतर चे शिक्षण संगणक क्षेत्रात आजच निर्णय घ्या..... खान्देश शिक्षण मंडळ, प्रताप महाविद्यालय, अमळनेरसंचलित संगणक व्यवस्थापन विभागात,
1) बीसीए (3 वर्ष )* 12वी पास कोणतीही शाखा 2) बीबीए (3 वर्ष ) * 12वी पास कोणतीही शाखावैशिष्ट्य : 1. संगणक क्षेत्रात पदार्पण 12 वी पास कुठल्याही शाखेचा विध्यार्थीकरिता अतिशय माफक फि मध्ये 2. नवीन संगणक प्रणाली नुसार अभ्यासक्रम 3. सुसज्ज संगणक प्रयोग शाळा 4. भरपूर प्रमाणात संगणक प्रात्यक्षिक 5. उच्चशिक्षित शिक्षकवृंद 4. सेमिनार, कॉन्फरन्स, कार्यशाळा विभागात आयोजित करण्यात येतात 5. विध्यार्थ्यांना वेळोवेळी विषय शिक्षकानं मार्फत मार्गदर्शन.. 6. महाविद्यालयीन स्पर्धाचे आयोजन7. विभागात मुलाखतींचे पूर्व तयारीचे आयोजन 8.मर्यादित प्रवेश असल्यामुळे आजच प्रवेश नक्की करा...
9. बीसीए करिता पुढील लिंक चा उपयोग करा https://forms.gle/SJsagX7UPBeAVLyQ810
बीबीए करिता पुढील लिंक चा उपयोग करा https://forms.gle/bdSjGj6f6V4vRpZj611
अधिक माहिती करिता संपर्क..
राहुल पाटील - 83299-33855 उषा माधवानी - 89992-48196