Welcome to PCA
Dear stakeholders, We're very much looking forward to you joining our community. Our college is one of the most prestigious institutes in the north Maharashtra region affiliated to Kavayitri Bahinabi Chaudhari North Maharashtra University, Jalgaon for imparting the best education since 1945. We offer an extensive range of courses and programs to meet your interests and professional ambitions. Throughout its journey, it has achieved great milestones while delivering the best to the students. Join the college to achieve the best.
Read More →Our Achievements
-
Oct14 2023क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालय तायक्वान्डो स्पर्धेत विजेतेपद.
प्रताप महाविद्यालय च्या मुलं आणि मुलींना तायक्वान्डो या खेळात क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालय स्पर्धेत विजेतेपद.
-
Oct14 2023रायफल आणि पिस्टोल शूटिंग स्पर्धेत प्रताप चे दोन्ही संघन्ना विजेतेपद
आंतर महाविद्यालय रायफल आणि पिस्टोल शूटिंग स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालय मुलं आणि मुली दोन्ही संघन्ना विजेतेपद
-
Oct14 2023फुटबॉल स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालयचा संघ प्रथम
क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालय चा मुलांचा संघ प्रथम आला.
-
Dec1 2023विद्यापीठ योगा स्पर्धेसाठी चेन्नई येथे निवड
ललिता चौधरी (एम ए I ) या विद्यार्थिनी ची विद्यापीठ योगा स्पर्धेसाठी चेन्नई येथे निवड
-
Nov30 2023टेनिस स्पर्धेसाठी ITM विद्यापीठ ग्वाल्हेर येथे निवड
रोहित पाटील (FYBA) या खेळाडूची आंतर विद्यापीठ टेनिस स्पर्धेसाठी ITM विद्यापीठ ग्वाल्हेर येथे निवड
-
Nov28 2023चंदीगड पंजाब येथे ९२ किलो वजन गटात निवड
आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निजाम अली (FYBA )याची चंदीगड पंजाब येथे ९२ किलो वजन गटात निवड
-
Nov6 2023तायक्वान्डो आंतर विद्यापीठ स्पर्धेत झूनझून राजस्थान येथे निवड
पूर्वा चौधरी तायक्वान्डो आंतर विद्यापीठ स्पर्धेत झूनझून राजस्थान येथे निवड
-
Nov4 2023इंदोर येथे अक्षय पाटील आणि हेमराज कोळी यांची विद्यापीठ संघात निवड
आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी देवी अहिल्या विद्यापीठ इंदोर येथे अक्षय पाटील आणि हेमराज कोळी यांची विद्यापीठ संघात निवड
-
Oct20 2023कबड्डी आणि खो खो स्पर्धेत प्रताप चे संघ प्रथम
आंतर महाविद्यालय कबड्डी आणि खो खो स्पर्धेत प्रताप चे मुलांचे संघ प्रथम
-
Oct19 2023प्रताप चे ४ खेळाडू विभागीय स्थरावर निवड
आंतर महाविद्यालय कुस्ती स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालय चे ४ खेळाडू विभागीय स्थरावर निवड
-
Oct16 2023ज्युडो आणि फ्लोअरबॉल स्पर्धेत संघ विजयी
ज्युडो आणि फ्लोअरबॉल स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाचे मुलं आणि मुली दोन्ही संघ विजयी
-
Oct12 2023आंतर महाविद्यालय स्पर्धेत प्रताप फुटबॉल मुले संघ विजयी
-
Oct12 2023फुटबॉल स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालय चा मुलांचा संघ प्रथम.
क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालय चा मुलांचा संघ प्रथम आला.
-
Oct11 2023Congratulations to Team Yuvarang!
Congratulations to Team Yuvarang! Our students secured 05 Gold Medals, 05 Silver Medals and 06 Bronze medals in different activities
-
Oct6 2023प्रताप चे 2 मुलं आणि 2 मुली जिंकून पुढील विभागीय स्पर्धेत सहभागी
अभियांत्रिकी महाविद्यालय बांभोरी येथे झालेल्या मिनी गोल्फ आंतर महाविद्यालय स्पर्धेत प्रताप चे 2 मुलं आणि 2 मुली जिंकून पुढील विभागीय स्पर्धेत सहभागी
-
Oct5 2023Pratap college got First Prize in "पुरुषोत्तम करंडक"
-
Oct3 2023आंतर महाविद्यालय बुद्धिबळ स्पर्धेत जिंकून आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड.
प्रताप महाविद्यालय चे विशाल पाटील आणि भाग्यश्री देशमुख हे खेळाडू आंतर महाविद्यालय बुद्धिबळ स्पर्धेत जिंकून आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड.
-
Sep30 2023तायक्वान्डो या आंतर महाविद्यालय स्पर्धेत विजेतेपद
प्रताप महाविद्यालय च्या मुलं आणि मुलींना तायक्वान्डो या खेळात क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालय स्पर्धेत विजेतेपद.
-
Sep29 2023आंतर महाविद्यालय रायफल आणि पिस्टोल शूटिंग स्पर्धेत विजेतेपद
आंतर महाविद्यालय रायफल आणि पिस्टोल शूटिंग स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालय मुलं आणि मुली दोन्ही संघन्ना विजेतेपद
-
Sep26 2023Computer Science students got First Prize
Computer Science students got First Prize in National Level Quiz Contest. Best performance award to Pratap college
Latest News
-
Sep1 2024सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धती या विषयावर व्याख्यान...
रूसा संस्थेकडून प्रायोजित प्रताप महाविद्यालयातील इतिहास विभागातर्फे दिनांक 04सप्टेंबर रोजी व्याख्यान.....
View PDF -
Sep1 2024Walk-In-Interview
Following vacancies of Asst. Teachers/ Asst. Professor are to be filled up on Permanent Non grant basis in Junior and Senior section of Pratap College, Amalner, Dist. Jalgaon for the Academic Year: 2024-25
View PDF -
Sep1 2024राष्ट्रीय चित्रकला प्रतियोगिता-2024
-
Aug23 2024पूज्य सानेगुरुजी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२४-२५
-
Jan1 2024CHB Advertisement 2024
-
Jun27 2024F.Y.B.Sc. (Group A) General (Provisional) merit list 2024_25
-
Jun25 2024Admissions: PG (M. A., M. Sc., M. Com)
To Register, Read Notification and Click on given Link....
View PDF | Click Here -
Jun25 2024Revised Schedule for F. Y. B. Sc. Admissions 2024
-
Jun25 2024T.Y.B.Sc. Admission 2024
Admission Programme Schedule for Third Year Students.pdf
View PDF -
Jun15 2024Schedule of F. Y. B. Sc Admission Procedure....
To view the Schedule of F. Y. B. Sc Admission Procedure, Click here....
View PDF -
Jun15 2024Admission Procedure of various Courses has been started.....
Students are informed that, Admission for various Courses has been started. Click for more Details.......
View PDF -
Oct20 2023RUSA Sponsored National Conference in Mathematics and Statistics
-
Feb2 2024९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक: ०२, ०३, ०४ फेब्रुवारी २०२४ ह्या दरम्यान खांदेश शिक्षण मंडळाचे, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर, जि. जळगांव येथे आयोजित करण्यात आले आहे.
-
Oct28 2023RUSA Sponsored National Conference in Commerce
-
Oct27 2023RUSA Sponsored National Conference in Chemistry
-
Oct26 2023RUSA Sponsored National Conference in Life Sciences
-
Oct18 2023RUSA sponsored National Conference in Geography
-
Oct16 2023RUSA sponsored National Conference in Social Sciences